Home

Description

२०२३ च्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित पुस्तक!! स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि सन्मान यांना पायदळी तुडवणाऱ्या देशात दडपशाही, क्रूर हिंसा, शारीरिकमानसिक छळामुळे उद्ध्वस्थ झालेली स्त्री मने त्या अंधाऱ्या कोठडीच्या फटीमधून समानतेच्या आणि स्वातंत्र्याच्या किरणांच्या अपेक्त श् षे वास घेत आहे. लाखो स्त्रियांमधील नर्गिस ही एक कणखर स्त्री फक्त इराणमधल्याच नाही तर जगभरातल्या स्त्रियांना संघर्ष करण्याची प्रेरणा देत आहेत. मराठी पुस्तक मानवी हक्क आणि न्यायासाठी लढणाऱ्या स्त्रियांची सत्य घटनांवर आधारित कहाणी. स्त्रियांना अमानवी वागणूक देणाऱ्या देशात मानवी हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांना 2023 वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि सन्मान यांना पायदळी तुडवणाऱ्या देशातील इराणी महिला कै द्यांच्या मुलाखती म्हणजे व्हाईट टॉर्चर.

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS