Home

ख़याल - Khayal (Marathi) 25% OFF

ISBN NO:

Available Books: 1 Left

₹300.00 ₹ 225

QTY:
Author Name:Abhishek Awchar
Publisher Name:Newera Publishing House
Book Language:MARATHI
Main Category: HINDI VIBHAG
Sub Category:GAZALS
Binding Type:Paperback

Description

आयुष्यात आपण अनेक प्रसंग बघत असतो , अनुभवत असतो. काही चांगले तर काही वाईट असतात. कळत नकळत अश्या प्रसंगांना भावना जोडल्या जातात , विचार करण्यास त्या आपल्याला भाग पाडतात. त्या सगळ्यांना धरून लिहिलेला हा शायरींचा हिन्दी काव्य संग्रह. यात तुम्हाला वेगवेगळ्या एक , दोन , चार ओळींच्या कमालीच्या शायरी वाचायला मिळतील.

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS