Home

Description

नवीन पिढीतील वाचकांसाठी घेऊन येत आहोत महात्मा जोतीराव फु ले निवडक वाड्मय या ग्थात समाविष्ट करण् रं यात आलेल्या महात्मा फु लेंच्या निवडक साहित्यातून त्यांच्यातील एका तत्वचिंतकात्ची ओळख पटते. त्यांच्या मांडणीतून आलेल्या अनेक संकल्पना, अनेक विचार आज समाजाने स्वीकारले आहेत. समाजातील अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली. महात्मा गांधींनी त्यांचा उल्लेख ‘खरा महात्मा’ म्हणून के ला, तर डॉ. बाबासाहबे आंबेडकर तर त्यांना गुरुस्थानी मानत होते. महात्मा फु लेंचे हेच प्रेरणादायी समतावादी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने वाचकांच्या हाती सोपवण्यात येणाऱ्या ‘महात्मा जोतीराव फु ले निवडक वाङ्मय’ या ग्थाचे स रं र्वजण स्वागत करतील, अशी मी आशा बाळगतो.

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS