20% Discount All New Customers get register

Home

भारतीय धर्मसंगीत - Bhartiya Dharmasangeet (Marathi) 20% OFF

ISBN NO: 9788196410964

Available Books: 1 Left

₹475.00 ₹ 380

QTY:
Author Name:Keshavchaitanya Kunte
Publisher Name:Popular Prakashan
Book Language:MARATHI
Main Category: MUSIC AND DANCE
Sub Category:INSTRUMENT LEARNING
Binding Type:Paperback

Description

भारतातल्या धर्म आणि संगीताच्या सुरेल ताण्याबाण्याचं ऐश्वर्य अधोरेखित करणाऱ्या धर्मसंगीताचे आख्यान या पुस्तकात आहे. पुस्तकातले पहिले सात लेख हे धर्मसंगीताची सैद्धांतिक बाजू स्पष्ट करणारे आहेत, तर पुढील सात लेख हे विशिष्ट धर्म, संप्रदाय यातील संगीताचं वर्णन करणारे आहेत. विषय समजावून देताना ज्या गीतांचा, संगीताचा उल्लेख त्यांनी केला आहे त्यांचे QR कोड पुस्तकात त्या त्या ठिकाणी केले आहेत. ते स्कॅन करून वाचकांना ती गीतं, संगीत यांचा प्रत्यक्ष आस्वाद घेता येतो.

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS