20% Discount All New Customers get register

Home

नव्या माणसाचे आगमन - Navya Mansache Agaman (Marathi) 20% OFF

ISBN NO: 9788171854035

Available Books: 1 Left

₹170.00 ₹ 136

QTY:
Author Name:Narayan Surve
Publisher Name:Popular Prakashan
Book Language:MARATHI
Main Category: MARATHI VIBHAG
Sub Category:KAVITA SANGRAHA
Binding Type:Paperback

Description

नारायण सुर्वे यांच्या कवितेमुळे मराठी कविता पुन्हा वास्तव जीवनाकडे, सामान्य माणसांच्या सुखदुःखांकडे वळली. कष्टकऱ्यांचे जीवन, त्यांची स्वप्ने व संघर्ष त्यांनी प्रभावीपणे मांडले. सूक्ष्म अनुभवांपुरती मर्यादित कविता त्यांनी दणकट वास्तवाने समृद्ध केली. वैफल्याच्या काळातही त्यांनी आशावादी कविता लिहून आपले वेगळेपण सिद्ध केले. संकेतांच्या जाचातून मराठी कवितेला मुक्त करून तिला नवसंजीवनी देणे हे सुर्वे यांच्या कवितेचे मोठे श्रेय आहे.

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS