

डॉ. एम.स्कॉट पेक जे एक मनोविकारतज्ज्ञ आहेत, ते स्वत:च्या व्यावसायिक अनुभवांच्या आधारे आपल्याला समस्यांना तोंड देण्याचे व बदलांमुळे निर्माण झालेलं दु:ख भोगवण्याचे असे मार्ग सुचवितात, जे आपल्याला आत्मज्ञानाच्या पुढील उच्च पातळीवर पोहोचवितात. प्रेमळ नातेसंबंधांचं स्वरुप त्यांनी स्पष्ट केलं आहे.