Home

Description

तुम्ही नक्कीच करु शकता ! तुम्ही खरंच यशस्वी होऊ शकता का ? तुमच्या मनात कधी हा प्रश्न येतो का- “माझ्यात खरंच ध्य गाठायची, अडच ये णींवर मात करायची आणि यशस्वी होण्याची ताकद आहे का?” ‘यू कॅ न’ हे जॉर्ज मॅथ्यू अॅडम्स यांचे प्रेरणादायी पुस्तक तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करतं. हे पुस्तक तुम्हाला सांगतं की - रोज थोडा वेळ शांतपणे स्वतः साठी द्या. इतरांची मदत करण्याचा प्रयत्न करा. तुमचं चारित्र्य आणि वागणूक यांचा तुमच्या कामावर प्रभाव पडू द्या. आपल्या चुका ओळखा आणि त्यातून शिका. वेळेचा योग्य वापर करा. या सवयी तुमचं आयुष्यच बदलू शकतात ! नेपोलियन हिल यांनी ज्याला महान मानलं, अशा लेखकाचं हे पुस्तक लाखो लोकांना प्रेरणा देणारं आहे.

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS