Home

Description

‘ तुमच्या एका गोळीवर माझेसुध्दा नाव लिहा ‘ या कवितेमार्फत लाखो रसिकांच्या मनात घर करणारे कवी. २०१७ सालचा प्रतिष्ठित समजला जाणारा “ गदिमा “ आणि “ पद्मश्री नामदेव ढसाळ “ पुरस्कार प्राप्त कवी. चंद्र सूर्य तारे यांच्या पलीकडे जाऊन समाजाप्रती आपलं वास्तव भान असणारा संवेदनशील कवी...त्यांच्या अश्याच प्रश्न मांडणाऱ्या , प्रश्न पडणाऱ्या , विचार करायला लावणाऱ्या कविता ह्या कविता संग्रहात तुम्हाला वाचायला मिळतील

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS