Home

नेटपर्ण - Netparni By Sunita Borde (Marathi) Sold By Vidya Books 25% OFF

ISBN NO: 9789394266605

Available Books: 1 Left

₹250.00 ₹ 188

QTY:
Author Name:Sunita Borde
Publisher Name:Newera Publishing House
Book Language:MARATHI
Main Category: MARATHI VIBHAG
Sub Category:KADAMBARI
Binding Type:Paperback

Description

भक्ष्यांचा शोध घेणारं नेटपर्णीचं मोहमयी जाळं चित्रित करणारी कादंबरी
मानवी प्रगतीमधील सर्वात उल्लेखनीय शोध म्हणजे इंटरनेट. या तंत्रज्ञानामुळे जग जितके जवळ आले आहे, तितके च त्यामुळे प्रश्नही निर्माण झाले आहेत. इंटरनेटच्या या युगात सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य हिरावून घेणाऱ्या अशाच काही भीषण प्रश्नांवर भाष्य करणारी ‘नेटपर्णी’ ही एक आगळीवेगळी कादंबरी आहे. कादंबरीच्या ‘नेटपर्णी’ या उत्कंठावर्धक शीर्षकाचा संदर्भ ‘घटपर्णी’ या मांसाहारी वनस्पतीशी आहे. ज्याप्रमाणे घटपर्णी वनस्पती आपल्या आकर्षक रंग आणि सुगंधाच्या सहाय्याने भक्ष्याला स्वतःकडे आकर्षित करून क्षणार्धात गिळंकृ त करते, अगदी त्याप्रमाणेच इंटरनेटच्या महाजालात मराठी पुस्तक सोशल मीडियावरील ‘नेटपर्णी’ म्हणजेच भक्ष्यासाठी घात लावून बसलेल्या टोळ्या एखाद्या व्यक्तीला सहज आपल्या जाळ्यात ओढून शेवटी गिळून टाकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुंदर व उत्जक ललना ते किंवा आर्थिक फायद्याच्या प्रलोभनांना भुलून एखादी व्यक्ती नेटपर्णीच्या जाळ्यात फसली की सुरू होतो खंडणीचा खेळ !

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS