

सहा दशके क्युबावर निर्विव ाद वर्चस्व गाजवणारा महान क्रांतिकारी म्हणजे , फिडेल कॅ स्ट्रो ! ६३८ वेळा खुनाचा प्रयत्न होऊन देखील अमेरिके च्या दबावाला न जुमानता सहा दशके क्युबावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा महान क्रांतिकारी म्हणजे , फिडेल कॅस्ट्रो ! “क्रांती म्हणजे गुलाबाचा बिछाना नाही तर भुतकाळ आणि भविष्यकाळाच्या दरम्यान होणारं तुंबळ युद्ध आहे”, हे वाक्य गेल्या शतकातील सर्वोच्च क्रांतीकारी फिडेल कॅस्ट्रो यांचं. फिडेलचा संघर्ष जगातील कित्येक तरुणांना प्रेरीत करत आला आहे. कोणत्याही प्राप्त परिस्थितीमध् संघ ये र्ष करणारा प्रसंगी बलाढ्य शत्स देखील नम रू वू शकतो, हे फिडेलच्या आयुष्याकडे बघून आपल्याला शिकता येतं. प्रणित पवार यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी फिडेलचा संघर्षमय जीवनपट सहज भाषेत मांडला. प्रत्येक तरुणाने आवर्जून वाचावं असं पुस्तक...